लेखकाच्या स्वाक्षरीसह पुस्तके थेट घरपोच — कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
कादंबरीकार · कथाकार · व्यंगचित्रकार

सुधीर मुळे

रहस्यकथा आणि विनोदाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांचा वेध!

24+प्रकाशित पुस्तके
29+नियतकालिके
1व्हिडिओ
सुधीर मुळे

लेखकाविषयी

सुधीर मुळे हे मुख्यतः कादंबरीकार आहेत. परंतु ते कथाही लिहितात. सामाजिक समस्या चटकदार पद्धतीनं मांडून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

विनोदी कथा लिहिण्यातही त्यांचा हातखंडा आहे. गंभीर स्वरूपाचे सदर-लेखनही ते करत असतात. रहस्यकथा आणि भयकथा हाही त्यांच्या लेखनाचा भाग आहे. ते व्यंगचित्रकारदेखील आहेत.

आकाशवाणी सोलापूर आणि अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथून त्यांच्या सामाजिक, रहस्यकथा आणि विनोदीकथा प्रसारित झाल्या आहेत. रोटरी क्लब,अहिल्यानगर , रिमांड होम,सोलापूर, अ.भा.म.सा.प. साहित्य संमेलन (वणी), कलाविकास मंडळ (विटा), आणि टिळक स्मारक महिला मंडळ (खामगाव) येथे कथाकथन सादर.

‘स्टोरीटेल’ वर त्यांची ’सणसणाट’ ही ऑडिओ कथा उपलब्ध आहे. त्यांच्या ‘ह्यूमन गॅरेज’ या कथेचे एकांकिकेत रूपांतर झाले आहे.

लेखन प्रसिद्ध झालेली नियतकालिके
दै. लोकसत्तासाप्ताहिक लोकप्रभादै. लोकमत दिवाळी अंकदै. दिव्यमराठीदै. पुढारीदै. तरुणभारतदै. संचारदै. सुराज्यदै. देशोन्नतीदै. गांवकरी
दिवाळी अंक
मास्टर-कीहसवंती नवलकथाहेरगुन्हेगारएकच थरारपाटकरांचा आवाजमेनका प्रकाशनाचे जत्राफिरकीसुभाषितभन्नाटदिवाळी आवाजमहाराष्ट्राची अस्सल विनोदी जत्राहाहाहाहास्यानंदमस्तीचा धमालधमाकासासर-माहेररत्नावलीधनंजयअर्थपूर्ण
विशेष उल्लेख
प्रमुख पुरस्कार
  • 'मिळून साऱ्याजणी' आयोजित रेऊ कथास्पर्धा: सर्वोत्कृष्ट कथा
  • श्रीसमर्थ पुस्तकालय आणि लोकमान्य वाचनालय (मालाड, मुंबई) कथास्पर्धा विजेता
  • IPUSTAK SONIC OCTAVES (मुंबई) लघुकथास्पर्धा: उल्लेखनीय कथा
  • जिल्हा ग्रंथालय व जिव्हाळा प्रतिष्ठान (अहमदनगर) विनोदी कथास्पर्धा पुरस्कार
  • लोकमत दिवाळी अंक कथास्पर्धा आणि लोकव्रत प्रकाशन (पुणे) कथालेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक
पार पाडलेल्या जबाबदाऱ्या
  • दै. पुढारी (कोल्हापूर) आयोजित विनोदी कथास्पर्धेचे परीक्षक.
  • म.सा.प. जुळे सोलापूर शाखेचे माजी कार्यकारिणी सदस्य.
प्रेरणास्थान — सुहास शिरवळकर

प्रेरणास्थान — सुहास शिरवळकर

मराठी साहित्यात अनेक प्रकारचे प्रवाह आहेत. सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एका प्रवाहाचे प्रमुख प्रतिनिधी आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांच्या साहित्याची जादू अबाधित आहे. प्रत्येक पिढीतील असंख्य तरुणांची अभिरूची त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमुळे घडली आहे, अजूनही घडत आहे.

त्यांच्या लेखनामुळे केवळ वाचकच तयार झाले असे नव्हे, तर त्यांच्या लेखनापासून प्रेरणा घेऊन अनेक लेखकही निर्माण झाले. सुशिंना मानाचा मुजरा!

पुस्तके खालील वेबसाईटवरही उपलब्ध आहेत

निवडक पुस्तके

सर्व पहा
10% बेस्टसेलर वाईन फ्लू
वाईन फ्लू
विनोदी कथासंग्रह
₹266 ₹296
10% आव्हान
आव्हान
कादंबरी
₹215 ₹240
10% काव्यकळ्या
काव्यकळ्या
कवितासंग्रह
₹135 ₹150

लोकप्रिय पुस्तके

सर्व पहा
10% बेस्टसेलर बट्टा
बट्टा
कादंबरी
₹315 ₹350
12% बेस्टसेलर ह्युमन गॅरेज
ह्युमन गॅरेज
विनोदी कथासंग्रह
₹300 ₹340
10% बेस्टसेलर वाईन फ्लू
वाईन फ्लू
विनोदी कथासंग्रह
₹266 ₹296

नवीन प्रकाशित

सर्व पहा
10% चेटूक
चेटूक
कादंबरी
₹490 ₹545
11% बॉर्डरलाईन
बॉर्डरलाईन
कादंबरी
₹375 ₹420
10% नादान
नादान
कादंबरी
₹375 ₹415
10% बेस्टसेलर बट्टा
बट्टा
कादंबरी
₹315 ₹350
9% झुंजूमुंजू
झुंजूमुंजू
कादंबरी
₹430 ₹475
10% किचनगुनिया
किचनगुनिया
विनोदी कथासंग्रह
₹215 ₹240
12% बेस्टसेलर ह्युमन गॅरेज
ह्युमन गॅरेज
विनोदी कथासंग्रह
₹300 ₹340

आगामी पुस्तके

लवकरच प्रकाशित होणारी नवी पुस्तके
सर्व पहा
लवकरच झाकली मूठ

झाकली मूठ

विनोदी कथासंग्रह
अपेक्षित प्रकाशन: नोव्हेंबर २०२६

चंदू चटोर आणि इतर पात्रांच्या विनोदी कथा. या कथा या पूर्वी दै. पुढारीच्या रविवारपुरवणीतून प्रसिध्द झाल्या आहेत. पार्टनर पब्लिकेशन, विरारने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

प्रकाशित झाल्यावर कळवा
लवकरच माय गॉड!

माय गॉड!

कादंबरी
अपेक्षित प्रकाशन: नोव्हेंबर २०२६

रहस्यमय आणि थरारक कादंबरी.

प्रकाशित झाल्यावर कळवा

नवीन व्हिडिओ

सर्व पहा
काजवा (डिटेक्टिव्ह कबीर सरदेसाई कथा)

क्षणचित्रे

कार्यक्रम, पुरस्कार आणि वाचकांसोबतचे क्षण
सर्व पहा
मास्टर की २०२६ या दिवाळी रहस्यकथा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी पुणे येथे मुख्य संपादक मा.श्री. योगेशजी दशरथ, संपादक मा. श्री. सम्राटजी शिरवळकर , ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. संजयजी सोनवणी आणि मेनका मिडीयाचे आणि जत्रा दिवाळी अंकाचे संपादक मा. श्री. अभमास्टर की २०२६ या दिवाळी रहस्यकथा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी पुणे येथे मुख्य संपादक मा.श्री. योगेशजी दशरथ, संपादक मा. श्री. सम्राटजी शिरवळकर , ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. संजयजी सोनवणी आणि मेनका मिडीयाचे आणि जत्रा दिवाळी अंकाचे संपादक मा. श्री. अभप्रकाशन समारंभ · 19 Oct 2026कला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात माजी आमदार कै. अनिलजी बाबर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब कोरे यांचेसह कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेकला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात माजी आमदार कै. अनिलजी बाबर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब कोरे यांचेसह कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेसांस्कृतिक कार्यक्रम · 01 Oct 2023कला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेकला विकास मंडळ, विटा (सांगली) यांच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात कथाकथन करताना लेखक श्री. सुधीर मुळेसांस्कृतिक कार्यक्रम · 01 Oct 2023’एक सेकंद लेट!’ या कादंबरीचे प्रकाशन करताना ज्येष्ठ कवी कै. श्री. दत्ताजी हलसगीकर , ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि इतिहासतज्ञ श्री. संजयजी सोनवणी यांच्यासह लेखक सुधीर मुळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना सुधीर मुळे यांच्यासह.’एक सेकंद लेट!’ या कादंबरीचे प्रकाशन करताना ज्येष्ठ कवी कै. श्री. दत्ताजी हलसगीकर , ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि इतिहासतज्ञ श्री. संजयजी सोनवणी यांच्यासह लेखक सुधीर मुळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना सुधीर मुळे यांच्यासह.प्रकाशन समारंभ · 09 Nov 2010पुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणेपुस्तक परीक्षणे

संपर्क साधा

पुस्तक खरेदी, कार्यक्रम, मुलाखत किंवा अभिप्रायासाठी संपर्क करा.